Powered By Blogger

Search This Blog

Friday, August 3, 2012

प्रिन्स ऑफ पर्शिया पार्ट 3 बिग बॉस 1

अखेर बिग  बॉस 1 बरोबरची लढाई  संपली.... 
.
.
.
बिग बॉस 1 म्हणजे प्रिन्स ऑफ पर्शिया मधला एक राक्षस. बरेच दिवस त्याला मारण्याचा प्लान प्रिन्सच्या   डोक्यात होता तो आज साध्य झाला .




           प्रिन्स बरेच दिवस त्या भल्या मोठ्या राक्षसाला हरवण्याच्या फंदात होता.आज अखेर त्याला यश मिळालेच. पहिला एका चबुतर्यावर चढून त्या राक्षसाचा एक डोळा फोडला नंतर दुसर्या चबुतर्यावर चढून दुसरा डोळा फोडला... आता तो राक्षस पूर्णपणे आंधळा झालेला. मग  प्रिन्सने राक्षसाच्या  पायावर सपासप वार करण्यास चालू   केले आणि त्याला यमसदनी  पाठवले.  त्याला हरवल्या बरोबर एक दरवाजा उघडला. आणि त्यामधून काही लोक बाहेर पडले. तोवर प्रिन्सचा शाप जागृत झाला... त्याच्या आतला शैतान जागा होत होता....


 तो त्या लोकाना म्हणत होता माझ्या जवळ येऊ नाकात माझ्यामुळे तुम्हाला धोका आहे  ..... राक्षसाच्या पडण्यामुले जमिनीच्या खाली असलेला भुयारी मार्ग  खुला झाला होता.... आपल्या पासून लोकाना इजा होऊ नये म्हणून त्याने सरळ त्या भुयारी मार्गात उडी घेतली.... 

आता प्रिन्सचे काय होणार????????  





Monday, July 30, 2012

HOW TO SURVIVE A HEART ATTACK WHEN ALONE


Since many people are alone when they suffer a heart attack, without help, the person whose heart is beating improperly and who begins to feel faint, has only about 10 seconds left before losing consciousness. However, these victims can help themselves by coughing repeatedly and very vigorously. A deep breath should be taken before each cough, and the cough must be deep and prolonged, as when producing spasm from deep inside the chest. A breath and a cough must be repeated about every two seconds without let-up until help arrives, or until the heart is felt to be beating normally again. Deep breaths get oxygen into the lungs and coughing movements squeeze the heart and keep the blood circulating. The squeezing pressure on the heart also helps it regain normal rhythm. In this way, heart attack victims can get to a hospital. Tell as many other people as possible about this. It could save their lives!!

A cardiologist says if everyone who gets this information sends it to 10 people, you can bet that we'll save at least one life. Rather than sending jokes please.. contribute by forwarding this info which can save a person's life.



refrence by http://www.sharingadda.com

Sunday, July 29, 2012

परत पन्हाळा 29 July 2012

आज रविवार सुट्टीचा  दिवस आज मी काहिच प्लान ठरवलेला नव्हता.

तोवर मोबाईलची रिंग दणाणली. "सुहासचा फोन ??? " आत्ता कसा काय याचा फोन? काल म्हणाला होता कि उद्या कंपनी मध्ये काम आहे.

फोन रीसिव्ह केला... तो म्हणाला; "पन्हाळ्याला जायचे आहे.. माझे कंपनीतले काम क्यान्सल झाले आहे".
अरे वाह!!!! मला पण हेच हवे होते।.. :)    

चला आज परत पन्हाळा .....

मस्त मज्जा आली पन्हाळ्यावर.... थंडगार वातावरण; पाऊस; आणि मित्र आणखीन काय हवाय?
आणि न चुकता कॅमेरा घेतला होताच...

त्याचे काही फोटोज

                                                  एक फुटबाल खेळणारा मुलगा 

                                                    किशोर  ह्या पोज ला काय म्हणावे?

                                                            एक झाड 
                                                                       Friends(संदीप, मी आणि सुहास )

                                                                  गरमागरम  कणीस 

                                                                        चिऊताई 


संद्याकाळी माझ्या ध्यानीमनी पण नव्हते कि आज मी मोबईल घेणार.... शेवटी तो दिवस उजाडलाच.... माझा नवीन मोबाईल Samsung Galaxy Y..... अजून त्यात काय function आहेत ते माहित नाहीत पण Let's See  .....

आत उद्या पासून परत कंपनी ते घर आणि घर ते कंपनी......
       

Sunday, July 22, 2012

22 जुलाई 2012.... द डार्क नाइट राइज़ेस

आज  रविवार  सुट्टीचा दिवस. रात्री  रामचा  वाढदिवस केल्याने झोपन्यासाठी  नेहमीप्रमाने वेळ झालेलाच. म्हणून सकाळी 9:30 ला उठालो.  सगळे आवरले आणि विश्वपंधरीला जात असताना मागुन रामची हाक आली.
तो म्हणाला की  आज त्यानी होटेलला सुट्टी घेतली आहे(त्याचे स्वतःचे हॉटेल आहे ). त्याला कपड़े  घ्यायची  होती. मग त्याला म्हटले मी जाउन येतो मग आपण कपडे आणायाला जाऊ .

पण कधी असे झालेलाच नहीं  की प्लान केले आणि त्याप्रमाणे होइल. आम्ही  अर्जुनची त्याने केलेली नविन होम थीएटर सिस्टिम बघायला गेलो आणि तिथेच 1 वाजला.

संध्याकाळी(रात्री ) द डार्क नाइट राइज़ेसचा  प्लान ठरला. तो पण नेहमीप्रमाणे स्टार्ट चुकवलाच. रामने खाण्यासाठी पावभजी आणि Sandwich  आणलेले. 5 जण होतो . 5 पावभाजीच्या भाजीच्या पिशव्या  त्यावर ताव मारण्यात 1/2 तासाचा movie बुडाला. आता एक भाजीची पिशवी आणि पाव कसा खाल्ला असेल तुम्हीच विचार करा.

 तोवर movie चा शेवट आला. त्यात Batman अनुबॉम्ब गोथम शहराच्या बाहेर विमानातून  टाकत असतो.  बराच वेळ गेला तरी तो बॉम्ब समुद्रात टाकत नाही. तोवर आमचा राम म्हणाला "अरे !! आतातरी टाक नाहीतर भारतात घेऊन येशील "  हा हा हा हा आम्हीतर पडून पडून हसत होतो..

21 जुलाई 2012 रामदूत चा वाधदिवस..

आज सकाळीच राकेशला फ़ोन करूँ सांगितले होते कि आज रामदूत चा वाधदिवस आहे म्हणुन... आज कोल्हापुर मधे मस्त पावूस पडला.. ऑफीस सुटल्यावर् नेहमिप्रमणे विश्वपंढरिला जात  होतो आणी  जोरचा पावूस चालू होता... या सीज़न मधल्या पावूसात  प्रथमच भिजायचा योग आला. घरि पोहचेपर्यंत मि चिम्ब भिजलेलो. तोवर पाउसाचा जोर कमी झालेला.. घरि अल्यावर कपडे बदलले आणी मग मि आणी  सौरभ केक अणायला बाहेर पडलों. तेव्हापण परत पावूस आला त्यामुळे परत भिजण्याचा आनंद मिळाला.

पावूस आणी वडापाव नहीं असे कधी  होइल का? आम्हि तो घेतला आणी मस्त ताव मारलाच....

रात्रि नेहमिप्रमाने आतिषबजी करुन रामदूत चा वाधदिवस साजरा केला...

Wednesday, July 18, 2012

राजेश खन्ना के निधन से पाक में शोक

Reference: http://msnyuva.webdunia.com/news/headlines/1207/18/1120718088_1.htm


राजेश खन्ना की शख्सियत सरहदों से परे थी और आज उनके इस दुनिया से चले जाने के बाद पड़ोसी मुल्क पाकिस्तान में यह बात साबित भी हुई। यहां लोगों ने हिंदी सिनेमा में रोमांस के इस बादशाह के इंतकाल पर गम का इजहार किया।

पाकिस्तानी प्रधानमंत्री यूसुफ रजा गिलानी ने खन्ना के निधन पर जारी अपने शोक संदेश में कहा कि राजेश खन्ना एक महान कलाकार थे, जिनका फिल्म और कला के क्षेत्र में योगदान को हमेशा याद किया जाएगा।

अशरफ ने कहा कि राजेश खन्ना की सीमा के पार भी बड़ी संख्या में चाहने वाले थे। लोग उनकी बेहतरीन अदाकारी को बेहद पसंद करते थे। यहां के समाचार चैनलों ने भी खन्ना के निधन से जुड़ी खबरें दिखाईं।

पाकिस्तान के प्रमुख समाचार चैनल ‘जियो न्यूज’ ने खन्ना को श्रद्धांजलि देते हुए करीब एक घंटे का कार्यक्रम प्रसारित किया।

गायक और अभिनेता अली जफर ने ट्‍विटर पर लिखा कि राजेश खन्ना अलविदा। उनकी फिल्मों और गीतों से कई यादें जुड़ी हैं। यहां के मशहूर अभिनेता सैयद नूर ने कहा कि राजेश खन्ना इस उपमहाद्वीप के इतने बड़े कलाकार थे कि उन्हें लोगों आने वाले कई वषरें याद रखेंगे।

अभिनेत्री मीरा ने ट्विटर पर कहा कि राजेश खन्ना एक बड़ी शख्सियत थे। यह फिल्म उद्योग के लिए बड़ा नुकसान है। पाकिस्तानी मोहम्मद हनीफ और बड़ी संख्या में माइक्रो-ब्लॉगिंग और सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‍स के जरिए राजेश खन्ना को याद किया।

एक पाकिस्तानी लेखक ने कहा कि हिंदी सिनेमा का पहला गाना मुझे ‘ये शाम मस्तानी’ याद हुआ था। यह राजेश खन्ना की फिल्म से था।


Monday, July 9, 2012

Abhi's Marriage 7 July 2012 Saturday

Today(July 2012 Saturday) is my classmate and one of the best friend's Marriage. But its near Gargoti.... No one with me. Other friends are gone in the morning. But I was going at 1 O'clock. But due to trafic and waiting for petrol queue I was late.... When reached there other friends are gone for outing....

I meet Abhi's mother she intodued me with her relatives.... She still remember our school days.... That's great. After this meet Abhi and take a lunch. Then come back to the home.... We had grat time in school days....

I m really gonna miss these days... I'm gonna miss my high school days....