Powered By Blogger

Search This Blog

Showing posts with label #Iloveyoumom #Iloveyoudad #fever #Care. Show all posts
Showing posts with label #Iloveyoumom #Iloveyoudad #fever #Care. Show all posts

Sunday, October 5, 2014

दृष्ट

5 ओक्टोबर 2014

आज मम्मिने चक्क माझी दृष्ट काढली... feeling proud.

आज शिरोळला गेलो होतो पप्पा आणि मी.. तिथे पोचल्यावर आमच्या कुलदैवताचे दर्शन घेतले आणि आत्याकडे आलो.. तिथेच जरा शंका वाटत होती तब्बेत बिघडल्याची.. तिथे सर्वाना भेटलो.. जेवलो... थोडावेळ बोललो आणि परत आलो घरी.. घरी आल्यावर एक crocine घेतली आणि मस्त झोप काढली.. उठल्यावर बघतोतर 2 ताप... ते बघून माम्मिने पहिला दृष्ट काढली.. मी आणि पप्पा जाऊन डॉक्टर कडून औषध घेउन आलो. रात्री वरण भात खाल्ला औषध घेतले आणि मस्त झोपून गेलो...

I love you Mummy... I love you Pappa..