Powered By Blogger

Search This Blog

Showing posts with label #party #relatives #gettogether. Show all posts
Showing posts with label #party #relatives #gettogether. Show all posts

Sunday, January 25, 2015

24 Jan 2014..केलवण सुरु

लग्न ठरल्याबद्दल मामंचे पाहिले केळवण... फीलिंग स्पेशल...

मस्त बिर्यानी...

आणि शेवटी आबई(आजी) चा आशीर्वाद "म्हातारा कोतारा हो "

म्हणजेच दीर्घायुष्य हो... सगळे सण वार अनुभव... आयुष्य पूर्ण सार्थकी लाव.. सगळे काही मिळो. असाच तर अर्थ होतो...