संत तुकाराम
एक मणुसकी जपनारा संत
मी हा चित्रपट पहयला शनिवरी मित्रासोबत गेलो. मला काकस्पर्ष चित्रपट पहायचा होता पन मित्र म्हणाला कि मला रडायचे नही आहे म्हनुन आम्हि "तुकाराम" ला गैलो.
चित्रपट खरोखरच खुप सुंदर घेतला आहे. त्यतिल एक - दोन प्रसंग खरोखरच खुप छान आहेत जे डोळ्यात पानी आणल्याशिवाय राहत नाहि.
No comments:
Post a Comment