प्रिन्स ऑफ पर्शिया पार्ट 3 फायनल बॉस
प्रिन्स आता जमिनीखाली पाताळात आला होता. आणि प्रिन्स सैतानी रूपान्तरण होते. राजकुमारी फरहाला वजिराने कैद केले होते. प्रिन्सला काहीही करून वर यायचे होते आणि राजकुमारीला वाचवायचे होते. प्रिन्स अडकला होता त्याने मिळेल त्या ठिकाणातून वात काढली; पाताळातील सैतानाचा मुकाबला करत करत तो वर येऊ लागला. तो एका अंधार्या गुहेत आला त्याला तिथे एक तलवार मिळाली. ती तलवार तर त्याच्या वडिलांची म्हणजे राजाची होती.
तिथेच त्याला एक प्रेतपण दिसले. त्याच्या जवळ गेल्यावर प्रिन्सच्या पायाखालची जमीन सरकली ते प्रेत तर त्याच्या वडिलांचे होते. प्रिन्स रडू लागला. त्याच्या वडिलांना वजिराने मारले होते...
आता प्रिन्सला त्याच्या स्वतहाची आठवण झाली. त्याने बदला घेण्यासाठी तलवार उचलली आणि त्याच्या सैतानी रुपाला झुगारून तो त्याच्या रूपात आला होता.
प्रिन्सने अंधारातून वाट काढत काढत महालात प्रवेश lकेला. पुढे तो एका गोलाकार आकाराच्या खोलीमध्ये आला. तो जासा त्या खोलीत प्रवेश करतो तशी खालची जमीन वर येऊ लागते ...
जस जसा तो वर येऊ लागतो तास तसा त्याला वजीर आणि फरहा दिसु लागतात. वजिराने तिला बांधून ठेवले असते. आता त्यांच्यात तुंबळ युद्ध सुरु होते ... प्रिन्स वजिराच्या दोन्ही नांग्या कापून टाकतो. पण वजीर जवळच्या सगळ्या भिंती पाडतो. भिंतीचे भाग हवेत तरंगू लागतात आणि वजीर उंच आकाशात जातो. आता प्रिन्स कसा वजिराचा खात्मा करतो ते प्रत्यक्षातच पहा ......
No comments:
Post a Comment