16 ऑगस्ट 2012 रात्री 12 वाजता म्हणजे 17 ऑगस्ट राकेशचा बिर्थ डे.... रामने केक आणला होताच. कंपनी मधून घरी आलो आणि आवरून PC वर बसलो. तोवर रात्री 10:30 च्या दरम्यान राकेशचा फोन आला. त्याचे दुकानात काहीतरी काम होते. मग ते काम करून येउपर्यंत 11:45 झालेले. 12 वाजता रामने केक आणला आणि तो राकेशने कापला....
त्याची काही छायाचित्र
बिर्थ डे केक.....
सत्कारमूर्ती बरोबर दंगा...
सत्कारमूर्ती बरोबर फोटो....
त्याची काही छायाचित्र
बिर्थ डे केक.....
सत्कारमूर्ती बरोबर दंगा...
सत्कारमूर्ती बरोबर फोटो....
No comments:
Post a Comment