ऑफिस मध्ये "म्याडम" ची मीटिंग होती त्यामुळे बाहेर पडायला 6:30 चे 7:00 झाले. आज राकेशला सुट्टी होती. त्यामुळे मी ऑफिस मधून त्याच्या घरी गेलो. कारण काल ठरवलेले कि पन्हाळा किवा कात्यायणीला जायचे. त्याच्या घरी घरी गेलो पण वेळ बराच झालेला. मग त्याने स्वत:हून कधीनाही तेव्हा माझ्याकडून गाडी घेतली आणि किक मारून प्रवास चालू केला. पण याने धड कात्यायनी नाही आणि धड पन्हाळाहि नाही रंकाळा फुलेवाडीच्या दिशेने बाईक वळवली. पुढे जाऊन पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. मला पण काळेना कुठे निघालो आहोत.... त्याने डाव्या हातास गाडी वळवली .... त्याचे एका दुकानात काम होते ते त्याने केले आणि पुढे गेलो... अरुन फिरून गंगावेश ..... आम्ही पुइखडीवर पोचलो..... इथे काय आहे पाहण्यासारखे?
पण त्याने गाडी एका पाण्याच्या टाकीजवळ थांबवली.... आणि आम्ही टाकीच्या गोल गोल पायऱ्या चढत वरती गेलो..... पूर्ण टोकाला पोचलो.... तिथे जाऊन पहिले तर "इट्स अमेझींग यार " असे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडले..... थोडासा संधिप्रकाश.... त्यात कोल्हापूर शहरा मध्ये लागलेले दिवे..... गाडयांच्या दिव्याच्या कसरती...... आणि थंड गार वारा मस्त वाटत होते..... काश कोई गर्लफ्रेन्ड होती..... असे मनातल्या मनात म्हटले..... तिथेच बसून आमचा तास कसा गेला हेच कळाले नाही.... ठरवले कि रामदुतला देखील इकडे आणायचे....
कधी नाहीते कॅमेरा आणायला विसरलो... त्यामुळे ते दृश्य फक्त डोळ्यातच कैद केले.....
नंतर जेवणाचा प्लान ठरला.... हॉटेल प्राची मध्ये मस्तताव मारून जेवलो. तिथे तावडे काका (गल्लीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती ) आलेले. त्यांचा छोटा मुलगा त्याला आम्ही बाल्या नाव पाडलेले. त्याने हाथ वर करून आम्हाला इशारा केला. काकांचे जेवण आधीच झाले आणि ते आम्हाला भेटून निघून गेले. बिल द्यायला गेलो तर कळाले कि बिल भागावलेले आहे.आता हे सांगायला नको कि कोणी ते....
आजचा दिवस न विसरन्यासाराखा ठरला.....

No comments:
Post a Comment