Powered By Blogger

Search This Blog

Tuesday, April 30, 2013

30 April 2013..Saturday

In the afternoon due to Yuga and her Angel (Radhika) I went to home for lunch.. After that came back to office. At evening Yuga said she wants to buy something for Radhika's 1st B'Day so after office we went for shopping... My friend was very upset because I didn't informed her that I'm leaving from office... But afterwords it was cleared and we started chatting..

After lunch Me and Rakesh went to Rankala...He was telling me about doing a registration in marriage bureo...

I got one message TODAY .. for friend request about whatsapp..
unknown number.. Lets see who is this..

Monday, April 29, 2013

28 April 2013, Sunday

Suday's planning was already fixed. Me, Ram and Priya planned for movie Ironman 3.

But at the 11th hour Ram said he will not be able to come. At the previous movie Priya was late so I decided to go late this time. Thank god we did not miss the beginning.

This was an excellent movie.. excellent stunts and nice story...  Overall ratings will be 8 out of 10 from my side.

One of my best friends arrived  on the Sunday afternoon. I invited that friend also, but she refused invitation... Its ok.. may be next time.

At night I had been to Rankala... nice cool wind was blowing. I sat  and started chatting with friend and shared some pics also ...

Sunday, April 28, 2013

राजा आणिक राणी... 2(ओळख)


राजा आणि राणी कसे काय भेटले असतील???



राणीचे मुळगाव पुणे एका प्रतीशष्ठीत घराण्यात तिचा जन्म झालेला  आणि  राजाचे मूळगाव मुंबई, त्याची परिस्थिती तशी  चांगली नव्हती पण तितकीशी वाईटपण नव्हती. राणी  लहानपणी कधीकधी सुट्टीत मुंबईत  तीच्या मावशिकडे येत होती.

 राजा तसा लहानपणी टवाळखोरच होता. बघेल तेव्हा गल्लीत कट्ट्यावर असायचा. गल्लीत टवाळक्या करणे दिवस दिवसभर football, क्रिकेट, लपंडाव, गोट्या असे खेळ असायचेच. एकेदिवशी राणीला त्याने पाहिले आणि फिदाच झाला तिच्यावर…. पण ओळख कशी करायची? हा प्रश्नच होता.

राणी मावशीच्या शेजारी खेळायला जायची तिथे अनिकेत होता त्याला ती दादा म्हणायची आणि अनिकेतच्या बहिणीबरोबर (कोमल) रोज मुलींचे खेळ खेळत बसायची. तसा अनिकेतपण अधून मधून त्यांच्यात खेळायचा,  एकेदिवशी राजा, अनिकेतच्या घरात बोलत बसला होता. तेवढ्यात राणी तिथे  आली राणीने प्रथमच राजाला पहिले होते. कोमलआली आणि अनिकेतला म्हणाली दादा चल आपण "राजा आणि राणी" खेळू. अनिकेत हो म्हणाला आणि पुढे म्हणाला कि आत्ता आपल्याकडे राजा आणि राणी दोघेही आहेत. कोणाला काहीच कळेना. मग अनिकेत म्हणाला आग कोमल हिचे नाव राणी आणि याचे नाव राजा. हे ऐकल्यावर राजाला जरा आनंद झाला कारण त्याला तिचे नाव कळाले होते. मग कोमल म्हणाली चालेल आपण सेवक होऊ आणि हे दोघे राजा राणी असतील. त्या दिवशी राजाने खेळा खेळात राणीचा हाथ धरला होता…

खेळून झाल्यावत त्याने तो हाथ पूर्ण दिवस धुतला देखील नाही आईला त्याने जेवण  भरवायला सांगितले आणि रात्री त्या खेळाच्या आठवणीत रंगून तो झोपी गेला. बरेच दिवस त्यांचे हे खेळ चालूच राहिले. रानीपण आता राजाची खूप चांगली मैत्रीण झाली होती.
    
पण जस जसे दोघे मोठे होऊ लागले तस तसे राणीचे मावशीकडे येणे बंद होत गेले. राणी तिच्या अभ्यासात आणि राजा त्याच्या टवाळक्या करण्यात गुंग होत गेले आणि त्याना एकमेकांचा विसर पडत गेला…

आता बरीच वर्ष गेली होती राजा राणी मोठे झाले होते. राजा नोकरी करत होता आणि राणी ए Engineering  करत होति. राजा एकदा facebook कुटत बसला होता तेव्हा कोमलच्या एका पोस्ट वर राणीची comment दिसली. त्याने तिच्या profile ला भेट दिली आणि माहिती करून घेतली कि तीच राणी का ते. आणि राजाने तिला friend request पाठवली. दोन दिवस होउन गेले तरी  friend request accept नव्हती झाली. तिसर्या दिवाशी राजाला msg आला Rani accepted your friend request… मग त्याने पाहिले तर चक्क राणी online.

राजाने घाबरतच तिला hi असा msg पाठवला. तिचा reply पन आला hello असा. मग काय जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. दोघांचे रोज chatting सुरु झाले. राणीचे अभ्यासाकडे लक्ष कमी झाले आणि राजाचे कामावरचे लक्ष कमी झाले. नंतर त्यांनी एकमेकांचे mobile share  केले. मग काय Whatsapp वर दोघे २४  तास एकमेकांच्या सानिध्यात. हळू हळू ते इतके जवळ आले कि एकमेकाना msg केला नाहीतर काहीतरी चुकाल्यासारखे वाटत होते.

त्या दोघांनी भेटण्याचा plan बनवू लागले पण आता ते मोठे झालेत हे कळाले होते… तेव्हा दोघे कसे भेटायचे यावर नुसती चर्चाच करत गेले पण सगळे वायफळच ठरत होते …     

मागील भाग
             
  क्रमशः

Friday, April 26, 2013

25 Apr 2013

On thursday we had a plan to go for a movie .. .. But b'cause of some reason it was cancelled. In evening me and Rakesh went to eat masala dosa..  Nice hotel.. nice taste.. nice decoration... everything was perfect.

After that we went to the theater... The movie was Commondo... Nice movie with full of action. But I realised that girls don't like action movies... I was chatting with my friend and the way she replied, i realised this.... Silly girls... :)

After going home I slept without having dinner..

Wednesday, April 24, 2013

McDonald 24 April 2013

McDonald
24 April 2013


    Today in the afternoon I came home for lunch. Mom said I miss Yuga, Ranjeet and Radhika who has gone to Kurukali. 
Mawashi came home with Dnyanada, Aarya and Om also. All cartoons(children) enjoying computer... TV... And Mobile.I just had my lunch and soon went back  to the office.

    After office I went to McDonald with Abya. There we ordered Chicken and Veg burger. Took Photo and posted on WhatsApp for teasing friends...




In the evening my dear friend is going home for some rest, so just started chatting with my friend. 

     

Tuesday, April 23, 2013

Reliance Mall with Mom and Dad

Today 23rd April 13.

In the evening I got call from Dad to reach Reliance Mall. This was their first visit. After office, I directly went to the mall and in a hurry, I forgot to msg my friend.

   When I was in the mall, I got a msg from my frnd and I replied, "in mall". Then my frnd got angry and did not talk to me for sometime.

Later, we reached home and I called my frnd. My frnd was upset coz I did not send any msg. But at the end, my friend's mood changed... Thank god!

Today, it was my favourite menu at dinner... "Anda bhurji"

As usual, today it was 'not so good, not so bad day for me.

Sunday, April 21, 2013

Sunday.. Its weekly off...!!!

Sunday is the one of the important day; because its weekly off... I must say" Thank god its Sunday"
But this Sunday was too boring.

As usual in the morning I went to Vishwapandhari then decided to write blog.. And I have done that. This time I am writing a story of two special friends... Raja and Rani... Lets see what is the end of this story....

In the evening I ironed my cloths and  watched the movie Chintoo...
This Sunday was not soo specil but too much boring I dont kn
ow why...

Saturday, April 20, 2013

राजा आणिक राणी... 1

         
                                                        राजा आणिक राणी... 1



             आज राजा लवकर उठला. नेहमीप्रमाने उठल्या उठल्या राणीला शुभप्रभात आणि all the best म्हणुन msg पाठवला... रानीच आज presentation होत.. राणीला tension आलेले presentation चे.. पण अखेर कसेबसे रानिचे presentation झाले... 

           राजा कधीच office मधे पोचला होता... तो तिला वारंवार msg  पाठवत होताच... राणी वेळ मिळेल तस राजाला msg  पाठवत होतीच.. पण थोड्यावेळाने रानिचे  msg  येण  बंद झाले. ... राजाला तिने संगीतले होते की presentation खास झाले नाही आणि त्यामुळ ती  उदास होती.. राजा तिला धीर देत होताच. आज राणीला तिचा मित्र college  वर न्यायला येणार होता. तो आला आणि ते दोघे बाहेर गेले.  

     थोडा वेळ गेला  की राजा राणीला msg पाठवायाचाच....  पण तिचे mobile कड़े लक्षच गेले नव्हते... राजा msg करुन करून थकला होता पण तिचे कही reply आलेच नाहित.... शेवटी राजाचे office सुटले... राजा घरी आला... त्याचे सारखे फोन वर लक्ष... शेवटी राजा राणीला टोमणे मारू लगला. तो तिला msg  पाठवत राहिला बघ राणी तूच राजाला विसरले आहेस. हा msg  पाठवायचे करणाच तसे होते… कारण याआधी राणी राजाला सारखे म्हणत होती कि "आजकाल राजा राणीला विसरत चालला आहे; मित्र भेटले कि राणीकडे लक्षच नसते राजाचे ." असे राणीने राजाला टोमणे मारणे सुरु केले होते. पण आज राजाचा दिवस होता; तिला टोमणे मारायचा. आणि  त्याचा पुरेपूर उपयोग पण केला. राणीला बरेच टोमणे मारले.

    अखेर राणीने घरी पोचून msg  केला कि; "राजा गप्प बस ना नको बोलू असे म्हनुन". आणि नंतर  तिने call  पण केला. राणी सांगायला लागली कि तिच्या लहानपनिचे मित्र भेटले होते; बर्याच दिवसांनी भेटले होते आणि म्हणून  तिने msg  केले नव्हते. वगैरे वगैरे …

पण राजा म्हणाला कि "राणी मला explanation  ची काहीच गरज नाही आहे; बघ मित्र बरोबर असतील तर असेच होते. तू मला पूर्वी जशे टोमणे मारत होतीस तसेच मी आज तुला मारले. "


क्रमशः