राजा आणिक राणी... 1
आज राजा लवकर उठला. नेहमीप्रमाने उठल्या उठल्या राणीला शुभप्रभात आणि all the best म्हणुन msg पाठवला... रानीच आज presentation होत.. राणीला tension आलेले presentation चे.. पण अखेर कसेबसे रानिचे presentation झाले...
राजा कधीच office मधे पोचला होता... तो तिला वारंवार msg पाठवत होताच... राणी वेळ मिळेल तस राजाला msg पाठवत होतीच.. पण थोड्यावेळाने रानिचे msg येण बंद झाले. ... राजाला तिने संगीतले होते की presentation खास झाले नाही आणि त्यामुळ ती उदास होती.. राजा तिला धीर देत होताच. आज राणीला तिचा मित्र college वर न्यायला येणार होता. तो आला आणि ते दोघे बाहेर गेले.
थोडा वेळ गेला की राजा राणीला msg पाठवायाचाच.... पण तिचे mobile कड़े लक्षच गेले नव्हते... राजा msg करुन करून थकला होता पण तिचे कही reply आलेच नाहित.... शेवटी राजाचे office सुटले... राजा घरी आला... त्याचे सारखे फोन वर लक्ष... शेवटी राजा राणीला टोमणे मारू लगला. तो तिला msg पाठवत राहिला बघ राणी तूच राजाला विसरले आहेस. हा msg पाठवायचे करणाच तसे होते… कारण याआधी राणी राजाला सारखे म्हणत होती कि "आजकाल राजा राणीला विसरत चालला आहे; मित्र भेटले कि राणीकडे लक्षच नसते राजाचे ." असे राणीने राजाला टोमणे मारणे सुरु केले होते. पण आज राजाचा दिवस होता; तिला टोमणे मारायचा. आणि त्याचा पुरेपूर उपयोग पण केला. राणीला बरेच टोमणे मारले.
अखेर राणीने घरी पोचून msg केला कि; "राजा गप्प बस ना नको बोलू असे म्हनुन". आणि नंतर तिने call पण केला. राणी सांगायला लागली कि तिच्या लहानपनिचे मित्र भेटले होते; बर्याच दिवसांनी भेटले होते आणि म्हणून तिने msg केले नव्हते. वगैरे वगैरे …
पण राजा म्हणाला कि "राणी मला explanation ची काहीच गरज नाही आहे; बघ मित्र बरोबर असतील तर असेच होते. तू मला पूर्वी जशे टोमणे मारत होतीस तसेच मी आज तुला मारले. "
क्रमशः
nice...raje :P
ReplyDeleteJahor Aabhar.. Pan tumachyaitake thodich jamatay...
Delete