आज बर्याच दिवसांनी ब्लॉग लिहितोय कारण बरेच दिवस कामात होतो... वेळ मिळत नव्हता.... आणि आज लिहिण्यास कारणच असे घडले आहे.....
आज प्रथमच मला जरा धसका बसला... काय नाही घराचे माझ्या लग्नाचा विचार करत आहेत आणि युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत....
मावशीचा सकाळी सकाळी फोन "रोहितला पण बघायला यायला सांग म्हणून "
आजच्या आज मुलगी बघायला जायचे आहे असा आऊसाहेबाचे फर्मान आले....
पण मी साफ धुडकाऊन लावले....
मी सांगितले तुमचे तुम्ही पहिला बघून या मुलगी मग बघू पुढचे पुढे....
तरीपण काय ऐकायला तयार नाहीत ... मला ओफीस मधून थोडा वेळ काढून ये म्हणत होत्या... पण मी साफ इन्कार केलाय.... बघू काय होतंय...

No comments:
Post a Comment