प्रिन्सच्या समोर त्याचा भाऊ मलिक रताश बरोबर लढत असतो त्याच्या पर्यंत जाण्यासाठी प्रिन्सला बरेच अडथळे पार करायचे असतात. तो न डगमगता पुढे जात राहतो .
आणि एकदाचा त्याठिकाणी येतो जिथे मलिकचे आणि रताशचे युद्ध सुरु असते. पण त्याचवेळी रताश मलिकला खिडकीतून बाहेर फेकतो . आता त्याचे लक्ष प्रिन्सकडे जाते .
रताशची शक्ती अफाट असते . प्रिन्स आणि रताश दोघांच्यात तुंबळ सुरु होते . प्रिन्स रताशवर एकावर एक वार करत राहतो . त्याचा प्रत्येक वार चुकवत चुकवत तो त्याला अर्धमेला करतो.
पण रताश मायावी असल्याने शक्तीचा वापर करून तिथून वर एका चबुतर्यावर जातो .
प्रिन्स कसाबसा तिथे जातोच . पण रताश त्याच्या शक्तीने सांगाडे तयार करतो आणि ते सगळे प्रीन्सवर हमाला चढवतात .
तो सगळ्याना खल्लास करून रताशकडे वळतो . तो आधीच अर्धमेला झालेला असतो . प्रिन्स त्याच्यावर शेवटचा वार करणार तोवर मलिक तिथे येतो . आणि रताशवर वार करतो .
पण रताश मलिकच्या शरीरात प्रवेश करतो आणि तिथून दूर कुठेतरी निघून जातो . प्रिन्सला काहीच काळत नाही त्याचा भाऊ कुठे गेला ? त्याचे काय झाले ? तो परत कुठे भेटेल ? हे सगळे प्रश्न मनात घेऊन तो पुढे जात राहतो . त्याला पाण्याचा दरवाजा दिसतो आणि तो न चुकता त्यात जातो .
तो तिथे रझियाला भेटतो . तिला सांगत असतो त्याने ते पदक गमावले आहे . आणि तिला म्हणतो ,"मलिकबरोबर काही विचित्र झाले त्याने त्या रताशला मारले.... "
रझिया प्रिन्सला थांबवत म्हणते ,"मलिकने त्याला मारले नाही आहे. रताश ने मलिकला मारले आहे ... "
प्रिन्सला हे ऐकून धक्का बसतो . तो म्हणतो ,"कसे शक्य आहे मी माझ्या डोळ्यांनी मलिकने त्याला मारल्याचे पाहिले आहे ....."
रझिया : "रताश हा एक जीन आहे आणि तो अश्या साध्या पद्धतीने मरणारा नाही आहे . त्याला मारण्यासाठी एक तलवार आहे. तो त्यानेच मारेल. तुझ्या भावाचा जीव अजून रताशकडे आहे.. पण तो मरणार आहे हे निश्चित आहे ; तुला राताशला संपवण्यासाठी लागणारी तलवार जीन च्या शहरातच मिळेल . तू ती शोधून रताशला संपव ."
प्रिन्स : "मी रताशला मारणे म्हणजे स्वतःच्या भावाला मारायचे ? "
रझिया: "मला तुझ्या भावना समजतात पण हेच सत्य आहे. जर तुला मलिकचे राज्य वाचवायचे असेल, त्याच्या लोकाना वाचवायचे असेल आणि यातून बाहेर पडायचे असेल तर तुला रतशला मारावेच लागेल . "
प्रिन्स: "यातून दुसरा मार्ग असेलच ना ? " असे म्हणून तिथून बाहेर पडत असतो तोवर मागून रझिया त्याला म्हणते, "तुला पुढे मशाली दिसतील त्या मशालींच्या खाली शिडी उतरून तुला जींनीचे शहर सापडेल...... "
प्रिन्स: "मी मलिकला वाचवण्याचा मार्ग नक्कीच शोधेन.... " असे म्हणून तो तीथू न बाहेर पडतो .
पुढे जात जात तो टेरेसवर पोचतो . पुढे वाट काढत काढत तो छतावरच्या बागेत पोचतो . पण तिथे त्याला शहराकडे एक मोठे वाळूचे वादळ येताना दिसते .
तो क्षणाचाही विलंब न करता पुढे जातो तिथे त्याला त्याचा भाऊ मलिक सांगाड्याना मारताना दिसतो .
प्रिन्स त्याला हाक मारतो पण दूर असल्यामुळे मलिकला आवाज जात नाही .
मलिकला वेगळीच ताकत प्राप्त झालेली प्रिन्सला दिसते . त्याला मिळालेल्या शक्तीने त्यांच्या दोघा मधला पूल कोसळतो आणि मलिक पुढे जातो पण प्रिन्स तिथेच अडकतो....
काय खरच मलिक जिवंत आहे ? प्रिन्स त्याला पुन्हा भेटेल ?

No comments:
Post a Comment