आज सकाळीच राकेशला फ़ोन करूँ सांगितले होते कि आज रामदूत चा वाधदिवस आहे म्हणुन... आज कोल्हापुर मधे मस्त पावूस पडला.. ऑफीस सुटल्यावर् नेहमिप्रमणे विश्वपंढरिला जात होतो आणी जोरचा पावूस चालू होता... या सीज़न मधल्या पावूसात प्रथमच भिजायचा योग आला. घरि पोहचेपर्यंत मि चिम्ब भिजलेलो. तोवर पाउसाचा जोर कमी झालेला.. घरि अल्यावर कपडे बदलले आणी मग मि आणी सौरभ केक अणायला बाहेर पडलों. तेव्हापण परत पावूस आला त्यामुळे परत भिजण्याचा आनंद मिळाला.
पावूस आणी वडापाव नहीं असे कधी होइल का? आम्हि तो घेतला आणी मस्त ताव मारलाच....
रात्रि नेहमिप्रमाने आतिषबजी करुन रामदूत चा वाधदिवस साजरा केला...
पावूस आणी वडापाव नहीं असे कधी होइल का? आम्हि तो घेतला आणी मस्त ताव मारलाच....
रात्रि नेहमिप्रमाने आतिषबजी करुन रामदूत चा वाधदिवस साजरा केला...
No comments:
Post a Comment