खुप दिवसानी आज काहीतरी लिहिण्याचा मुड आला...
रात्रीचे 1:30 होऊंन गेले आहेत... तरीही मी सताड डोळे उघडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे... पण काय शोधतोय? शोधायला तसे बरेच काही आहे पण नेमके काय हवय तेच कळत नाहिये...
एकीकडे एक अंतरीची हुर हुर.... एकीकडे डोक्यात चाललेले असंख्य विचारांचे कल्लोळ... आणि एकीकडे माझा सन्मान...
खुप विचार केला पण उत्तर सापडत नाहिये आणि या मनाला होणार्या वेदना मन सोडायला तैयार नाहीयेत....
अजुन बर्याच प्रश्नाची उत्त्तरे निरुत्तरितच आहेत... त्या प्रश्नाना न्याय मिळणार आहे? की ते प्रश्न एका रद्दीच्या भावात निघणार आहेत? हे येणारा काळच ठरवेल...
मला आपेक्षा आहे की त्या प्रश्नाना न्याय मिळेल ...पण नाही मिळाला तर??
नाही मिळालातर बहुतेक बरीच उथळ पुथळ होण्याची शक्यता वाटत आहे...देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो... माझ्याकडून असे काहीच घडवून घेउ नकोस ज्यामुळे मला आणि सर्वाना अपमानीत व्हाव लागेल...

रोहित काळे
17 सप्टेम्बर 2014
17 सप्टेम्बर 2014
No comments:
Post a Comment