तसे बाहेर येऊन अमृताला, मम्मीला सांगीतले.. त्यांना जरा हाय से वाटले. डॉ. पी. व्ही. राव यांच्या असिस्टंट सुजाता यांनी चांगली हेल्प केली. नंतर ब्लड टेस्ट आणि कोविडं19 टेस्ट सांगितली.. ब्लड टेस्ट चे रिपोर्ट मिळाले लावकर. मामांना पण कोविडं19 टेस्ट कंपलसरी सांगितली कारण ते माझ्या सोबत राहणार होते. कोविडं19 ची टेस्ट रिपोर्ट उद्या मिळणार होते. आणि सुजाता मॅडम नि पण डायरेक्ट सोमवारी या म्हणून सांगितले. नंतर रूम वर येताना आम्ही रात्रिचे जेवणाचे पार्सल घेतले आणि रूम वर जेवण करून अमृताशी बोलून झोपलो.
उद्या फक्त कोविडं19 रिपोर्ट कॉलेक्ट करणे...
No comments:
Post a Comment