मी पप्पा आणि मामा कोविड19 टेस्ट रिपोर्ट आणायला गेलो.
बरं झालं रिपोर्ट निगेटिव्ह आले... अमृताला मेसेज केला आज पाप्पा ममींचा लग्नाचा वाढदिवस त्याच्या शुभेच्छा दिल्या.
नंतर रूम वर आलो आणि थोडावेळ झोपलो. संध्याकाळी वेळ कसा गेला कळालेच नाही सगळे हॉटेल्स बंद.. त्यामुळे swiggy वरून जेवण मागवल.
आता उद्या डेंटल चेक अप ....
No comments:
Post a Comment